Last Updated: 15/01/2026
CNG मार्गदर्शक अॅप तुमच्या गोपनीयतेचा आदर करते. हे Privacy Policy तुमची माहिती आम्ही कशी घेतो, का घेतो आणि कशी वापरतो याबद्दल माहिती देते.
आम्ही खालील माहिती गोळा करतो:
महत्वाचे:
वापरकर्त्याचे सध्याचे लोकेशन आम्ही फक्त अॅप वापरत असताना जवळचे CNG पंप दाखवण्यासाठी वापरतो.
हे लोकेशन आम्ही कुठेही जतन करत नाही किंवा स्टोअर करत नाही.
ही माहिती खालील कारणांसाठी वापरली जाते:
तुमची माहिती आम्ही कोणत्याही तृतीय पक्षाला विकत नाही किंवा शेअर करत नाही.
वापरकर्त्याचे वर्तमान लोकेशन फक्त अॅप चालू असताना वापरले जाते.
लोकेशन डेटा आम्ही कुठेही सेव्ह/स्टोअर करत नाही आणि कोणासोबतही शेअर करत नाही.
तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही योग्य सुरक्षा उपाय वापरतो.
Device ID केवळ Hash स्वरूपात जतन केला जातो, त्यामुळे थेट ओळख पटत नाही.
तुमची माहिती खालील ठिकाणी शेअर केली जात नाही:
वापरकर्ता खालील गोष्टी मागू शकतो:
खालील ईमेलवर संपर्क करा.
हे अॅप 13 वर्षांखालील मुलांसाठी नाही.
भविष्यात आम्ही Privacy Policy अपडेट करू शकतो आणि ते येथे अपडेट केले जाईल.
कुठलीही माहिती हवी असल्यास आम्हाला संपर्क करा:
Email: cng.margdarshak2k26@gmail.com
CNG मार्गदर्शक (“we”, “our”, or “app”) respects your privacy. This Privacy Policy explains what data we collect, why we collect it, and how we use it.
We collect the following information:
Important:
We use the user’s current location only while the app is running to show nearby CNG pumps.
We do NOT store, save, or retain the user’s current location anywhere.
We collect this data to:
We do NOT sell or share your personal data with any third parties.
Your current location is used temporarily only during app usage.
We do not store or retain your location and we do not share it with anyone.
We take reasonable measures to protect your data.
Device ID is stored only in hashed form, so the actual device identity cannot be directly identified.
Your personal data is not shared with:
Users can request:
Contact us using the email below.
This app is not intended for children under 13.
We may update this Privacy Policy in the future, and changes will be posted here.
If you have any questions, contact us at:
Email: cng.margdarshak2k26@gmail.com